मी मराठी नाही, माझं आडनाव राघवन नाही... सुमीत राघवनने पहिल्यांदाच सांगितलं त्याचं खरं नाव; म्हणाला- आम्ही...

SUMEET RAGHVAN REAL NAME : छोट्या आणि मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा लोकप्रिय अभिनेता सुमीत राघवन याने त्याचं आडनाव राघवन नाही असं सांगितलंय.
sumeet raghvan real name

sumeet raghvan real name

esakal

Updated on

SUMEET RAGHVAN NAME REALITY: टीव्ही, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा लोकप्रिय मराठी अभिनेता सुमीत राघवन (sumeet raghvan)याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. त्याची 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटातली श्रीराम लागूंची भूमिका चांगलीच गाजली होती. 'वागले की दुनिया' या हिंदी मालिकेतून त्याने हिंदी प्रेक्षकांच्या मनामध्येही स्वतःचं स्थान निर्माण केलं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुमीतने त्याच्या नावाबद्दल खुलासा केलाय. आपण मराठी नसून राघवन हे आपलं आडनाव नाही असं तो म्हणालाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com