विशेष मुलांसोबत ‘सन मराठी’च्या कलाकारांची राखीपौर्णिमा; योगिता चव्हाणच्या शब्दांनी जिंकलं मन

SUN MARATHI RAKSHA BANDHAN SPECIAL: राखी पौर्णिमेच्या निमित्ताने ‘सन मराठी’च्या कलाकारांनी परळ येथील नरेपार्क विशेष मुलांच्या शाळेला भेट देत मुलांसोबत प्रेमाचा सण साजरा केला.
SUN MARATHI

SUN MARATHI RAKSHA BANDHAN SPECIAL

esakal

Updated on

YOGITA CHAVAN EMOTIONAL REACTION: मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या 'सन मराठी' वाहिनीनं नेहमीच सामाजिक बांधिलकी जपलीय. याच भावनेतून राखी पौर्णिमेच्या निमित्तानं ‘सन मराठी’च्या कलाकारांनी परळ येथील श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नरेपार्क विशेष मुलांच्या शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी विशेष मुलांना राखी बांधत राखी पौर्णिमा साजरी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com