त्याने बिल,EMI थोडीच भरले जातात... इमरान हाश्मीसोबत स्क्रीन शेअर तरीही अभिनेत्रीवर आली काम मागण्याची वेळ, पोस्ट शेअर करत केली विनंती

AKSHAY NAIK SEEKING FOR WORK: मला काम मागायला लाज वाटत नाही असं म्हणत लोकप्रिय अभिनेत्री अक्षया नाईक हिने खास पोस्ट शेअर केली आहे.
AKSHAYA NAIK

AKSHAYA NAIK

ESAKAL

Updated on

हिंदी टीव्ही विश्वातून पदार्पण करून पुढे मराठी टीव्ही, ओटीटी मधून स्वतःच्या अभिनयाची छाप पाडणारी आणि घरघरात पोहचलेली अभिनेत्री अक्षया नाईक ! सुंदरा मना मध्ये भरली सारखा सुपरहीट टीव्ही शो असो ते नेटफ्लिक्स सारख्या बड्या ओटीटी वर जगभर गाजलेली तस्करी वेब सीरीज आजवर तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांना मोहीत केलं आहे. सध्या अक्षया एका वेगळ्या कारणानं चर्चेत आहे ते म्हणजे इंडस्ट्रीत काम कसं मिळणारं या बद्दल तिने एक विशेष स्टेटमेंट दिलं असून सध्या कलाकारांना काम मिळण्याबाबत तिने काही खास गोष्टी उघड केल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com