SUNIL PAL
esakal
SUNIL PAL DISRESPECTED AT MUMBAI AWARD SHOW: मनोरंजनविश्वात असे अनेक कलाकर आहेत जे आपल्या विनोदी स्वभावातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. त्यातील एक म्हणजे प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल. गेल्या अनेक वर्षांपासून सुनील पाल प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. परंतु सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्या व्हिडिओमध्ये एका पुरस्कार सोहळ्यात सुनील पालचा सगळ्यासमोर अपमान झाल्याचं पहायला मिळतय. सध्या तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.