सुनील तावडे यांच्या लेकीने घेतलेला लग्नाआधीच सासरी राहण्याचा निर्णय; 'हे' होतं कारण, म्हणाले- तिची सासू...

SUNIL TAWDE TALKED ABOUT DAUGHTER'S DECISION:लोकप्रिय अभिनेते सुनील तावडे यांची मुलगी अंकिता हिने लग्नाआधी सासरी राहण्याचा निर्णय घेतला होता. सुनील यांनी त्यामागचं कारण सांगितलं आहे.
sunil tawade daughter

sunil tawade daughter

ESAKAL

Updated on

मराठमोळे अभिनेते सुनील तावडे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. सुनील यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'माझा होशील ना' या मालिकेतील त्यांची भूमिका चांगलीच गाजली. 'दशावतार' या चित्रपटातही त्यांनी उत्तम काम केलेलं. त्यांचा मुलगा शुभंकरदेखील वडीलांसारखाच अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. सुनील यांना एक मुलगीदेखील आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुनील यांनी त्यांच्या मुलीच्या एका निर्णयाबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com