'तो हेअर पॅच वापरतो' गोविंदाबाबत सुनीता आहुजाचा खुलासा, म्हणाल्या...

GOVINDA HAIR PATCH REVELATION BY SUNITA AHUJA: बॉलिवूड अभिनेता गोविंदाबाबत पत्नी सुनीता आहुजा यांनी मोठा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत त्यांनी गोविंदा हेअर पॅच वापरत असल्याचे सांगितले.
GOVINDA

GOVINDA

esakal

Updated on

BOLLYWOOD ACTORS USING HAIR PATCH DISCUSSION: बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा नेहमीच चर्चेत असतो. अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यावर चर्चा होताना पहायला मिळते. गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा या सतत गोविंदाबाबत वादग्रस्त वक्तव्य करत असतात. नेहमीच सोशल मीडियावर किंवा त्यांच्या ब्लॉगमधून त्या खुलासे करत असतात. अशातच आता त्यांनी गोविंदाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com