'मी गोविंदासोबत आहे कळल्यानंतर आईने तव्याने चटके दिले' सुनीता आहुजा रिलेशनशिपबद्दल सांगताना म्हणाल्या, 'मी ब्लेड घेतली आणि...'

Govinda and Sunita Ahuja school love story: गोविंदाची पत्नी सुनिता यांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल सांगिलं आहे. त्या म्हणाल्या की, जेव्हा त्यांच्या आईला याबाबत कळलं तेव्हा त्यांनी तव्याने चटके दिले होते.
Govinda and Sunita Ahuja school love story:
Govinda and Sunita Ahuja school love story:esakal
Updated on
Summary

सुनीता आहुजा शाळेत असतानाच गोविंदावर प्रेम करत होती, पण कुटुंबांना नातं मान्य नव्हतं.

गोविंदासोबतच्या रिलेशनशिपचं कळल्यावर आईने गरम तव्याने सुनीताला चटके दिले.

11 मार्च 1987 रोजी गोविंदा आणि सुनीता आहुजाचं लग्न झालं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com