नवऱ्यासोबत नातं बिघडल्यावर सनी देओलच्या प्रेमात पडली अभिनेत्री, हातात हात घालून बसली, नवरा चांगलं बोलू लागताच...

SUNNY DEOL EXTRA MARRITAL AFFAIR: अभिनेता सनी देओल लग्न झालेलं असतानाही एका विवाहित अभिनेत्रीसोबत नात्यात होता. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
sunny deol affair

sunny deol affair

ESAKAL

Updated on

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सनी देओल याने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटात काम केलं. 'गदर' असो किंवा 'बॉर्डर' त्याच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणलं. त्याच्या लव्हस्टोरीवर आधारित चित्रपटांना तर प्रेक्षक डोक्यावर घ्यायचे. मात्र जितके त्याचे चित्रपट चर्चेत असल्याचे तितकंच त्याचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत होतं. लग्न झालेलं असतानाही त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. मात्र सगळ्यात जास्त चर्चा झाली ती त्याच्यापेक्षा एक वर्षाने मोठ्या असलेल्या अभिनेत्रीसोबतच्या नात्याची. ही अभिनेत्री दोन मुलींची आई होती. आजही त्यांच्या नात्याची चर्चा होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com