SUNNY DEOL FITNESS SECRET
esakal
SUNNY DEOL REVEALS HIS DIET AND WORKOUT ROUTINE AT AGE 68: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सनी देओल याने आपल्या अभिनयाचा जोरावर स्वत:ची ओळख निर्माण केली. तो 'बटवारा १९४७' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वयाच्या ६८ व्या वर्षी तो मुलगा करण देओलबरोबर हिरोच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. परंतु वाढत्या वयातील त्याच्या भूमिकांवरून त्याला बऱ्याच वेळा ट्रोल केलं जातं. इतकं वय होऊनही सनी हिरोची भूमिका का करत आहे? तसंच इतकं वय असून सनी देओल इतका फिट कसा? असा प्रश्न चाहत्यांना बऱ्याच वेळा पडतो. दरम्यान या सगळ्यावर त्याने प्रतिक्रिया दिली आहे.