SUNNY DEOL NET WORTH
esakal
Sunny Deol Become Richer?: अभिनेता सनी देओल 'बॉर्डर २' या सिनेमामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. त्याचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरत आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने मोठी कमाई केली आहे. गदर २ सिनेमावेळी सनी देओलनं बक्कळ कमाई केली होती. त्यात आता बॉर्डर २ मुळे तो मालमाल होण्याची शक्यता आहे. त्याची सिनेमा, जाहिरात, ब्रँड एंडोर्समेंटमधून मोठी कमाई होते.