कतरिनाचा दीर पडला वहिनीच्या बहिणीच्या प्रेमात? सनी कौशलच्या 'त्या' एका पोस्टने चर्चेला उधाण, Viral

SUNNY KAUSHAL AND ISABELLE KAIF DATING RUMOURS GO VIRAL ON SOCIAL MEDIA: कतरिनाचा दीर सनी कौशल आणि तिची बहीण इजाबेल कैफ यांच्या नात्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
KATRINA KAIF SISTER ISABELLE KAIF AND SUNNY KAUSHAL VIRAL INSTAGRAM POSTS

KATRINA KAIF SISTER ISABELLE KAIF AND SUNNY KAUSHAL VIRAL INSTAGRAM POSTS

esakal

Updated on

SUNNY KAUSHAL ISABELLE KAIF TURKEY VACATION PHOTOS SPARK DATING SPECULATION: कतरिना कैफ-विक्की कौशल, इजाबेल कैफ आणि सनी कौशल यांचं बॉण्डिंग खूप खास आहे. अनेक वेळा सण-समारंभांमध्ये दोन्ही कुटुंब एकत्र पहायला मिळतं. परंतु यावेळी सनी कौशल आणि इजाबेल कैफ यांच्या काही व्हायरल फोटोंमुळे सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. दोघांची मैत्री आता प्रेमात बदलली आहे का, असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. सध्या त्यांनी पोस्ट केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com