'मला 3 महिने कोंडून ठेवलं आणि...' सुप्रिया पाठारेंनी सांगितला धक्कादायक किस्सा, म्हणाल्या...'बंदुकीचा धाक दाखवत त्यांनी...'

SUPRIYA PATHARE REVEALS SHOCKING STORY: मराठी अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला घडलेला एक धक्कादायक प्रसंग उघड केला आहे. एका निर्मात्याने त्यांना शुटिंगच्या नावाखाली राजस्थानला नेऊन तब्बल तीन महिने कोंडून ठेवले होते.
SUPRIYA PATHARE

SUPRIYA PATHARE

esakal

Updated on

THE UNTOLD STORY OF SUPRIYA PATHARE’S CAPTIVITY: मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम केलय. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहे. रंगभूमीवर सुद्धा त्यांनी आपली छाप प्रेक्षकांच्या मनात पाडली. दरम्यान अशातच आता सुप्रिया पाठारे यांच्यासोबत घडलेला एक किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे. तो किस्सा ऐकला की, आपल्यालाही भिती वाटेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com