Supriya Sule, Kangana Ranaut & Mahua Moitra Dance Together Viral Video
esakal
नेहमी राजकारणाच्या व्यासपीठावर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे राजकीय नेते पक्षीत भेद विसरून एकत्रित नृत्याच्या व्यासपीठावर एन्जॉय करताना पहायला मिळाले. 'ओम शांती ओम' गाण्यावर सुप्रिया सुळे, कंगना राणौत आणि महुआ मोइत्रा यांनी लग्नाच्या स्टेजवर धमाल केली. सध्या त्यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.