Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan Sparks Love Rumors with New Photo
esakal
बिग बॉस मराठी ५ विजेता सुरज चव्हाण पुन्हा चर्चेत आला आहे.
त्याने एका रहस्यमय मुलीसोबत फोटो शेअर करत हार्ट आणि गुलाब इमोजी दिलं.
फोटोवर लग्न आणि प्रेमसंबंधाच्या चर्चेला उधाण आलं आहे.