Bigg Boss Winner Suraj Chavan’s New Home Tour Goes Viral
ESAKAL
बिग बॉस विजेता सूरज चव्हाण सध्या चर्चेत आहे. तो लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अशातच आता सुरज चव्हाणने त्यांच्या नव्या घरात प्रवेश केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने चाहत्यांना घराची झलक दाखवली आहे. त्यांच्या या दुहेरी आनंदामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पहायला मिळतोय.