SURUCHI ADARKAR AND PIYUSH RANADE WELCOME BABY GIRL
esakal
MARATHI ACTRESS SURUCHI ADARKAR BECOMES A MOTHER: मराठी मनोरंजनविश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री सुरुची अडारकर आणि पियुष रानडे यांनी चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत दोघांनी आई- बाबा झाल्याची माहिती दिली. ही बातमी समोर येताच चाहत्यांसह मनोरंजनविश्वातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.