ट्रान्सजेंडरला जया बच्चन यांनी घरी बोलावलं आणि... पोस्ट शेअर करत ती म्हणाली...'त्यांनी जे केलं ते...'

TRANSGENDER REVEALS JAYA BACHCHAN’S TRUE SIDE IN VIRAL: ट्रान्सजेंडर अभिनेत्री सुशांत दिवगीकर हिने जया बच्चन यांच्याबद्दल सत्य सांगणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
TRANSGENDER REVEALS JAYA BACHCHAN’S TRUE SIDE IN VIRAL

TRANSGENDER REVEALS JAYA BACHCHAN’S TRUE SIDE IN VIRAL

esakal

Updated on

अभिनेत्री जया बच्चन या नेहमीच काही न काही कारणाने चर्चेत असतात. नेहमीच पापाराझीसोबतचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. पापाराझीवर नेहमीच ओरडताना पहायला मिळतात. जया बच्चन यांना फोटो काढलेलं आवडत नाही. त्यामुळे पापाराझी फोटो काढायला त्यांच्याजवळ आले की, त्या ओरडताना पहायला मिळतात. कधी कधी त्यांचं वागणं इतकं विचित्र असतं की, सोशल मीडियावर त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. दरम्यान अशातच आता ट्रान्सजेंडर अभिनेत्री सुशांत दिवगीकर यांनी जया बच्चन यांची खरी बाजू चाहत्यांसमोर आणलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com