

"Brother, You Are Still Alive": Shweta Singh Kirti's Emotional Tribute to Sushant Singh Rajput on His Sixth Death Anniversary
esakal
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचे निधन होऊन आज सहा वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची बहीण श्वेता सिंग कीर्ती यांनी सोशल माध्यमावर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भावाच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वैशिष्ट्ये आणि आदर्श यांचा गौरव केला आहे.