इंटिमेंट सीन्स देताना अनेक कलाकरांना अडचणी येत असतात. असे सीन देताना फार काळजीपूर्वक घेतले जातात. कमी लोकांच्या उपस्थितीत असा सीन घेतला जातो. अनेक वेळा इंटिमेट सीन्स देताना सहकलाकार आपलं नियंत्रणही गमावतात. असाच काहीसा किस्सा अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्यासोबत सुद्धा घडला आहे.