sushmita sen on marriage
esakal
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुरपहिट सिनेमांमध्ये काम केलय. सुष्मिता तिच्या प्रोफेशनलपेक्षा वयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. अशातच आता सुष्मिताच्या लग्नाबाबत चर्चा रंगत आहे. ५० वर्षांची असूनही सुष्मिताने अजून लग्न केलेलं नाही. मॉडेल रोहमन शॉल सोबत तिच्या अफेअर्सच्या खुप चर्चा रंगल्या होत्या.