Sushmita Sen Reveals She Was Fully Conscious During Heart Surgery
esakal
Bollywood Actor Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला फेब्रुवारी 2023मध्ये एका वेब सीरिजच्या शुटिंगवेळी हृदयविकाराचा झटका आला होता. तिच्या 95 टक्के नसांमध्ये ब्लॉकेज होते. त्यामुळे तिची सर्जरी करण्यात आली. परंतु नुकतच तिने तिच्या सर्जरीबाबत एक मोठा खुलासा केला आहे. ते एकून चाहत्यांना धक्का बसलाय.