Video : स्वामी समर्थांच्या कृपेने गायत्री बनून गंगा येणार, गोवर्धनला मिळणार कर्मांची शिक्षा!

Colors Marathi Jay Jay Swami Samartha Serial Promo : कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. गायत्री गोवर्धनच्या आयुष्यात पुन्हा येणार आहे. जाणून घेऊया या ट्विस्टविषयी.
Colors Marathi Jay Jay Swami Samartha Serial Promo

Colors Marathi Jay Jay Swami Samartha Serial Promo

esakal 

Updated on

Entertainment News : कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत गंगा आणि अंबरीश हे जोडपं - गंगेच्या आयुष्यातील कठीण वाटणारं कोडं सोडवायला निघालेयत. स्वामीकृपेने अनेक अडथळ्यांना सामोरं जाऊन आणि एक एक क्ल्यूचा मागावा घेत अक्कलकोटला पोहोचतात. वाटेत त्यांना संकेत म्हणून अजून एक धागा मिळतो ज्यात तिचा संबंध कोणी गायत्री नावाच्या बाईशी आहे हे गंगाला कळतं. पण ही गायत्री कोण? कुठे राहते? तिच्यापर्यंत कसं पोहोचायचं? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी ते एका रहस्यमय पडीक घरासमोर येऊन पोहोचतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com