Swanand Ketkar and Akshata Apathe wedding photos viral
esakal
Swanand Ketkar Akshata Apte Wedding : गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी लग्न करताना दिसत आहेत. अशातच आता सुरज चव्हाण लग्नबंधनात अडकला. त्यांच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. सुरजसोबतच अभिनेत्री पुजा बिरारी, अभिनेता सोहम बांदेकर, अभिनेत्री भाग्यश्री न्हालवे, प्राजक्ता गायकवाड हे देखील लवकरच लग्न करणार आहे. कलाकरांच्या घरी लगीनघाई सुरु झालीय. दरम्यान अशातच आता एक मराठी अभिनेता लग्नबंधनात अडकला आहे.