समुद्रकिनारी मंडप आणि दिमाखदार कार्यक्रम ; असा होणार स्वानंदी-समरचा शाही विवाह, जाणून घ्या तारखा आणि वेळ

Zee Marathi Vin Doghantali Hi Tutena Upcoming Promo : झी मराठीवरील वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. स्वानंदी आणि समरचं लग्न थाटात पार पडणार आहे. जाणून घेऊया तारीख आणि वेळ.
समुद्रकिनारी मंडप आणि दिमाखदार कार्यक्रम ; असा होणार स्वानंदी-समरचा शाही विवाह, जाणून घ्या तारखा आणि वेळ
Updated on

Marathi Entertainment News : झी मराठीवरील सध्या सगळ्यात जास्त चर्चेत आलेली मालिका म्हणजे वीण दोघांतली ही तुटेना. तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची मुख्य भूमिका या मालिकेत आहे. आता या मालिकेत लवकरच स्वानंदी आणि समरचं लग्न पार पडणार आहे. मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com