

Zee Marathi Vin Doghatali Hi Tutena Upcoming Promo
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ सध्या चर्चेत आहे.
नवीन प्रोमोमध्ये स्वानंदी लग्न ठरत नसल्यामुळे वैतागलेली दिसते आणि आईसमोर आपलं दुःख व्यक्त करते.
ती म्हणते की, "मी माझ्या पायावर उभी आहे पण ते पुरेसं नाही, कारण माझं लग्न ठरत नाही," असं सांगत ती रडू लागते, तेव्हा आई तिला धीर देते.