लग्नानंतर पहिल्याच दिवशी राजवाडेंच्या घरी खळ्ळ खट्याक! समरही पेचात पडणार; 'वीण दोघातली...' मध्ये असं काय घडणार?

VIN DOGHATALI HI TUTENA EPISODE UPDATE: 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत आता समर आणि स्वानंदीचा नवीन प्रवास सुरू झालाय. पहिल्याच दिवशी घरात भांडण होणार आहे,
VIN DOGHANTALI HI TUTENA

VIN DOGHANTALI HI TUTENA

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'वीण दोघातली ही तुटेना प्रेक्षकांची आवडती आहे. या मालिकेतील समर आणि स्वानंदी यांचा आता नवीन प्रवास सुरू होतोय. मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान स्वानंदीची भूमिका साकारत आहे तर अभिनेता सुबोध भावे समरची भूमिका साकारत आहे. ही मालिका सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. मात्र आता या मालिकेचं कथानक खऱ्या अर्थाने सुरू झालंय. मालिकेत समर आणि स्वानंदी यांचं लग्न झालंय आणि आता खऱ्या संसाराला सुरुवात होणार आहे. अशातच पहिल्या दिवशीच स्वानंदी सासरकडच्यांची झोप उडवणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com