बाबो! स्वप्नील जोशीने घेतली ६५ लाखांची टेस्ला; भावनिक पोस्टनं जिंकली चाहत्यांची मनं

SWAPNIL JOSHI TESLA MODEL Y: मराठी अभिनेता स्वप्नील जोशीने तब्बल ६५ लाख रुपयांची टेस्ला मॉडेल Y खरेदी केली आहे. गाडीसोबतचा भावनिक प्रवास सांगणारी पोस्ट आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
SWAPNIL JOSHI CAR

SWAPNIL JOSHI

esakal

Updated on

SWAPNIL JOSHI NEW LUXURY CAR: मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकार आहेत ज्यांना गाड्यांची प्रचंड आवड आहे, त्यातील एक स्वप्नी जोशी, स्वप्नीलला आलिशान गाड्यांचा शौक आहे. त्याने आता टेस्लाची महागडी कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याने गाडीची झलक दाखवली आहे. सध्या त्याची पोस्ट व्हायरल होतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com