'मी ढसाढसा रडतो...' स्वप्नील जोशी खरं सांगताना म्हणाला...'नाच ग घुमा पाहताना मला इतकं...'

SWAPNIL JOSHI GETS EMOTIONAL:मराठी अभिनेता स्वप्नील जोशीने अलीकडे दिलेल्या मुलाखतीत त्याच्या बालपणाच्या, चाळीतल्या दिवसांच्या आणि अभिनयाच्या प्रवासातील अनेक आठवणी शेअर केल्या.
SWAPNIL JOSHI GETS EMOTIONAL

SWAPNIL JOSHI GETS EMOTIONAL

esakal

Updated on: 

SWAPNIL JOSHI BREAKS DOWN REMEMBERIS: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी याने त्याच्या करिअरमध्ये अनेक सिनेमा, मालिकामध्ये काम केलय. त्याने त्याच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. हिंदी कलाविश्वातही स्वप्नीलने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीय. दरम्यान अशातच आता एका मुलाखतीत स्वप्नीलने त्याच्या बालपणीच्या आणि अभिनयाच्या आठवणी शेअर केल्यात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com