अभिनेता स्वप्नील जोशी याचा मोठा चाहता वर्ग आहे. लहानपणापासूनच स्वप्नीलने चाहत्यांच्या मनात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. स्वप्नील नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. स्वप्नील जोशी नुकताच एका मुलाखतीत त्याच्या घटस्फोटाबद्दल बोलला होता. लग्नाच्या चार-पाच वर्षांनंतरच त्याचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्यानं दुसरं लग्न केलं असून सध्या त्याला दोन मुलं आहे. दरम्यान एका मुलाखतीत स्वप्नीलने प्रेमाची गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे.