TAAPSEE PANNU
esakal
TAAPSEE PANNU OPENS UP ABOUT TYPECASTING AFTER PINK AND THAPPAD: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू हिने आजवर अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. तिने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलय. सध्या ती गांधारी या सिनेमामुळे चर्चेत आहेत. हरवलेल्या लेकीसाठी झगडणाऱ्या आईच्या भूमिकेत ती आहे. या सिनेमामुळे तिची चर्चा रंगताना पहायला मिळतेय.