VIRAL VIDEO: बाबो! 'तारक मेहता...'मधील जेठालालची खऱ्या आयुष्यातील दयाबेन पाहिलीत का? चंपक चाचाची बायको पाहून तर थक्क व्हाल!

Jethalal’s Real-Life Dayaben Revealed at TMKOC 17-Year Party: 'तारक मेहता का उल्टा चश्मा'ला तब्बल 17 वर्षं पूर्ण झाल्यामुळे सक्सेस पार्टीच आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मालिकेतील सर्व पात्र खऱ्या आयुष्यातील कुटुंबाला घेऊन पार्टीत सहभागी झाले होते.
Jethalal’s Real-Life Dayaben Revealed at TMKOC 17-Year Party:
Jethalal’s Real-Life Dayaben Revealed at TMKOC 17-Year Party:esakal
Updated on
Summary

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ला 17 वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त भव्य पार्टी झाली.

जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी त्यांच्या खऱ्या आयुष्यातील दयाबेनसोबत दिसले.

चंपक चाचा अमित भट्ट त्यांच्या पत्नी कृति भट्टसोबत पार्टीत चर्चेत राहिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com