

Taarak Mehta Ooltah Chashma Bhide's Role First Offer To This Actor
esakal
Entertainment News : हिंदी टेलिव्हिजनवरील सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा. या कार्यक्रमातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. यातीलच एक प्रसिद्ध पात्र म्हणजे गोकुळधाममधील एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडे. अभिनेता मंदार भिडे हे पात्र साकारतो. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने ही या रोलसाठी वेगळ्याच अभिनेत्याची निवड झाली होती असं सांगितलं.