TAARAK MEHTA KA OOLTAH CHASHMAH
esakal
TANMAY VEKARIA REMEMBERS HIS MOTHER AND CRIES ON SET: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. आजही या मालिकेचा वेगळा चाहतावर्ग आहे. अशातच आता या मालिकेतील बाघाची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारिया शुटिंगदरम्यान सेटवर ढसाढसा रडला. इतका की, थेट शुटिंग थांबवावं लागलं. अखेर निर्माते असित मोदी यांनी त्याची समजूत घातली. सध्या सोशल मीडियावर तन्मयचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.