

jethalal babita marriage video
esakal
छोट्या पडद्यावरील सर्वाधिक गाजणार कार्यक्रम म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा'. गेली ११ वर्ष हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. गेले अनेक वर्ष मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट दाखवण्यात येतायत. अनेक कलाकार या मालिकेचा निरोप घेतायत तर अनेक नवीन येतायत. मात्र यातील सगळ्यात मजेशीर गोष्ट गोष्ट म्हणजे जेठालाल आणि बबिता यांचं नातं. जेठालालला बबिताजी आवडतात असं मालिकेत दाखवण्यात आलं आहे. मात्र आता मालिकेत अशक्य असणारी गोष्ट AI ने करून दाखवलीय. AI ने एक व्हिडिओ बनवलाय ज्यात चक्क जेठालाल आणि बबिता यांचं लग्न दाखवण्यात आलंय.