Saif Ali Khan Son: 'बाबा तु मरणार आहेस का?' तैमूरचा सैफला सवाल, म्हणाला...
Taimur ask Saif Ali Khan: सैफ अली खानने हल्ल्यानंतर पहिली मुलाखत दिली आहे. मुलाखतीत सैफने सांगितलं की, 'माझी मुलं तैमूर आणि जेह खूप घाबरले होते. त्यांनी हल्ल्यानंतर मला येऊन प्रश्न विचारलं की, बाबा तू मरणार आहेस का?'
Taimur and Saif Ali Khan conversation: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानने हल्ल्यावर मोठे खुलासे केले आहेत. त्याने हल्ल्यानंतर पहिल्यांदा मुलाखत दिली आहे. हल्ल्याला तो स्वत: जबाबदार असल्याचंही त्याने म्हटलं आहे.