
Entertainment News : ‘बाहुबली’पासून ‘बबली बाऊंसर’पर्यंत दमदार भूमिका साकारलेली अभिनेत्री तमन्ना भाटिया फक्त अभिनयासाठीच नव्हे, तर तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. आपल्या स्टायलिश लूक्सने नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधणारी तमन्ना आता भारतातील प्रसिद्ध फॅशन ब्रँड ‘लाइफस्टाइल’च्या नवीन मोहिमेचा मुख्य चेहरा बनली आहे.