प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बंगल्यात ५ तरुण घुसले, नोकरांना दारू पाजून वडिलांना क्रूरपणे संपवलं; स्टुडिओ मालकानंच कट रचला, कारण...

Actress Vishnu Priya father killed: अभिनेत्री विष्णू प्रियाचे वडील सूर्य नारायणन यांची कोडाईकनाल येथे त्यांच्या मालमत्तेची कागदपत्रे मिळविण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर पर्यटक म्हणून आलेल्या तरुणांनी निर्घृण हत्या केली.
Actress Vishnu Priya father killed

Actress Vishnu Priya father killed

ESakal

Updated on

तामिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यातील कोडाईकनाल येथून एक खळबळजनक खून प्रकरण समोर आले आहे. चित्रपट सहाय्यक अभिनेत्री विष्णू प्रियाचे ७३ वर्षीय वडील सूर्य नारायणन यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना कुरिन्जी अंदावर मुरुगन मंदिराजवळील त्यांच्या बंगल्यात घडली. जिथे काही तरुण पर्यटकांच्या वेशात राहत होते. यानंतर त्यांनी हे कृत्य केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com