Bigg Boss Marathi 6 : "तुला वाटेल तेव्हा आदर..." तन्वी आणि दीपालीमध्ये संक्रांतीदिवशीच झालं भांडण !
Bigg Boss Marathi Deepali Sayyed & Tanvi Kolte Fight : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५ दणक्यात सुरु झालाय. घरात स्पर्धकांची खडाजंगी सुरु झालीये. तन्वी आणि दीपाली सय्यद यांचं जोरदार भांडण झालं.
Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील बहुचर्चित रिअलिटी शो बिग बॉस मराठी सीजन 6 चा सगळीकडेच बोलबाला आहे. बिग बॉसचा नवा सीजन सुरु होऊन दोन दिवसही उलटत नाहीयेत तोच घरात भांडणाला सुरुवात झाली आहे. त्यातच आता घरात नवीन ट्विस्ट आला आहे.