TANVI KOLTE’S DANCE
esakal
TANVI KOLTE SETS INSTAGRAM ON FIRE WITH HER ENERGETIC DANCE: बिग बॉस मराठी 6 ची तन्वी कोलते विजयी ठरली. तिने आपल्या खेळातून आणि चातुर्याने बिग बॉसच्या ट्रॉफीवर स्वत:चं नाव कोरलं. दरम्यान तन्वी अभिनय क्षेत्रात सुद्धा सक्रीय आहे. तिने लक्ष्मी निवास मालिकेत काम केलय. दरम्यान अशातच आता तन्वीनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये तिने संजू राठोडच्या गाण्यावर धमाकेदार डान्स केलाय.