बिग बॉसची स्पर्धक तन्वी कोलतेला मोठा धक्का, इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक गायब!

TANVI KOLTE’S INSTAGRAM ACCOUNT SUDDENLY DISAPPEARS: बिग बॉस मराठी 6 मधील स्पर्धक आणि सध्याची कॅप्टन तन्वी कोलते हिचं इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक गायब झाल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत तिच्या फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली होती.
TANVI KOLTE’S INSTAGRAM ACCOUNT SUDDENLY DISAPPEARS

TANVI KOLTE’S INSTAGRAM ACCOUNT SUDDENLY DISAPPEARS

esakal

Updated on

TANVI KOLTE INSTAGRAM DEACTIVATED?: बिग बॉस मराठी 6 ची सध्या सगळीकडे खुप चर्चा रंगताना पहायला मिळतेय. बिग बॉस मराठीच्या घरात सध्या स्पर्धकांची एकमेकांच्या कुरघोडी काढण्याची स्पर्धाचं लागलीय. राखीच्या घरात येण्याने बिग बॉसच्या घरात रोज नवनवीन ड्रामा पहायला मिळतेय. दरम्यान या आठवड्यात कॅप्टन म्हणून तन्वी कोलते चांगलीच चर्चेत आली आहे. भाऊच्या धक्क्यावर तन्वीचं कौतूक होताना पहायला मिळतय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com