फटाक्यांची आतषबाजी आणि बरंच काही! ट्रॉफी घेऊन घरी आल्यानंतर तन्वीचं जंगी स्वागत! सोशल मीडियावर Viral Video

TANVI KOLTE RECEIVES GRAND WELCOME AT HOME: Tanvi Kolte हिने Bigg Boss Marathi सीझन 6 जिंकून ट्रॉफी आपल्या नावावर केली. घरी परतल्यानंतर तिचं फटाके, औक्षण आणि जंगी स्वागत करण्यात आलं असून तिच्या स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
BBM tanvi kolte

tanvi kolte viral video

esakal

Updated on

TANVI KOLTE WINS BIGG BOSS MARATHI TROPHY: बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची विजेती तन्वी कोलते हिने आपल्या खेळातून ट्रॉफीवर नाव कोरलंय. मेघा धाडे हिने बिग बॉसचा पहिला सीझन जिंकला होता. त्यानंतर पुढचे पाचही सीझन एका सुद्धा महिला स्पर्धकाने ट्रॉफी जिंकली नाही. परंतु यंदाच्या सीझनमध्ये तन्वीनं बिग बॉसच्या ट्रॉफीवर स्वत:चं नाव कोरलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com