तारिणी केदारला मनातल्या भावना सांगणार, प्रेमाची कबुली देताच मोठा अनर्थ घडणार, प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले...

TARINI KEDAR LOVE CONFESSION PROMO:झी मराठीवरील ‘तारिणी’ मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मिशनदरम्यान केदारसाठी तारिणी स्वतःच्या अंगावर गोळी घेते आणि त्याच्यासमोर प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करते.
TARINI

TARINI

esakal

Updated on

TARINI SERIAL VIRAL PROMO SCENE: झी मराठीवरील तारिणी ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. मालिकेतील तारिणी आणि केदारचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पहायला मिळतय. तारिणी आणि केदारने केवळ मिशनचा एक भाग म्हणून लग्न केलेलं असतं. परंतु केदार तारिणीवर जीवपाड प्रेम करत असतो. तारिणीच्या ज्या मुलांकडून अपेक्षा असतात त्यात केदार बसत असतो. त्यामुळे त्याच्या गुणांवर तारिणी इम्प्रेस होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com