तारिणी मालिकेतून 'या' अभिनेत्रीची एक्झिट, सोशल मीडियावर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली...

PAYAL JADHAV EXITS TARINI SERIAL AND SHARES EMOTIONAL FAREWELL NOTE:झी मराठीवरील लोकप्रिय 'तारिणी' मालिकेत रेवा या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री पायल जाधव आता मालिकेला निरोप देत आहे.
TARINI SERIAL

TARINI SERIAL

esakal

Updated on

'TARINI FAME PAYAL JADHAV THANKS FANS AND MAKERS IN HEARTFELT POST: झी मराठीवरील तारिणी मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. गेल्या काही महिन्यांपासून मिशन गृहप्रवेशमुळे अनेक ट्वीस्ट आलेलं पहायला मिळतय. तारिणीनं मिशन गृहप्रवेशमुळे केदारसोबत लग्न केलेलं असतं. त्याला तारिणी आवडत असते परंतु तो तिच्याशी बोलायला घाबरत असतो. तर इकडे तारिणीला वाटत असतं की, केदारच्या आयुष्यात दुसरी मुलगी आहे. परंतु आयुष्यात जसा जोडीदार हवा ते गुण केदारमध्ये दिसत असल्यानं तारिणी देखील केदारच्या प्रेमामध्ये पडते. दरम्यान अशातच आता मालिकेत मोठा ट्वीस्ट आलेलं पहायला मिळतय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com