

MARATHI SERIAL TRP star pravahLOST PLACE
ESAKAL
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत आवडत्या असतात. काही सांध्याला टीव्हीवर मालिका पाहतात. तर काही वेळ मिळेल तेव्हा फोनवर मालिका पाहणं पसंत करतात. या मालिकांची लोकप्रियता ही त्यांच्या टीआरपीवरून ठरवली जाते. कोणती मालिका पुढे आणि कोणती मागे हे टीआरपीवरून लगेच लक्षात येतं. आता ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या आठवड्याचा टीआरपी समोर आलाय. या टीआरपी यादीत अनपेक्षित बदल घडलाय. या आठवड्यात चक्क झी मराठीच्या दोन मालिकांची टॉप ५ मध्ये एंट्री झालीये. जी पाहून झी मराठीचे प्रेक्षक खुश झालेत.