Tejashri Pradhan vs Jui Gadkari Net Worth
esakal
अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि जुई गडकरी सध्या मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. दोघींही त्यांच्या करिअरमध्ये आपलं स्थान निर्माण केलय. जुई गडकरी ठरलं तर मग मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तर अभिनेत्री तेजश्री प्रधान ही वीण दोघातली ही तुटेना मालिकेतून प्रेक्षकांच्या घरातील भाग झाली आहे. दोघीही एक उत्तम अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का? दोघींपैकी कोणाचं नेटवर्थ जास्त आहे? तर जाणून घेऊया...