'1000 हून अधिक इंजेक्शन घेतली'; श्रद्धा कपूरच्या मावशीची झालेली अशी अवस्था, तेजस्विनी म्हणाल्या, '35 वर्षाआधीच बाळ होणं गरजेचं'

TEJASHWINI KOLHAPURE OPENS UP ABOUT FIVE IVF ATTEMPTS: अभिनेत्री तेजस्विनी कोल्हापुरे यांनी मातृत्वाच्या प्रवासातील संघर्ष पहिल्यांदाच उघड केला आहे. पाच वेळा IVF उपचार, दोन गर्भपात आणि हजारहून अधिक इंजेक्शन घेतल्यानंतर अखेर त्यांना यश मिळालं.
TEJASHWINI KOLHAPURE

TEJASHWINI KOLHAPURE

esakal

Updated on

TEJASHWINI KOLHAPURE SHARES EMOTIONAL MOTHERHOOD JOURNEY: मॉडेल आणि अभिनेत्री तेजस्विनी कोल्हापुरे यांनी सिनेमा, नाटकातून प्रेक्षकांच्या मनात छाप पाडली. दरम्यान त्यांनी पहिल्यांदाच आई होण्यासाठी केलेल्या IVF उपचारादरम्यानच्या कठीण अनुभवाबद्दल सांगितलय. तेजस्विनी या पद्मिनी कोल्हापुरे यांच्या छोट्या बहिण आणि श्रद्धा कपूर हिची मावशी आहे. परंतु आई होण्याचा प्रवास त्यांचा सोपा नव्हता असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com