'इंज्युरीनंतर मला समजलं की, स्वामी नेहमी....' स्वामी समर्थांचा अनुभव सांगताना तेजस्विनी म्हणाली...'दरवेळी ते माझ्यासोबत...'

Tejaswini Lonari Reveals Emotional Experience with Swami Samarth After Injury: तेजस्विनी लोणारीने एका मुलाखतीत स्वामी समर्थांवरील तिची श्रद्धा आणि अनुभव सांगितला. इंज्युरीनंतर स्वामी नेहमी सोबत असल्याचं तिने सांगितलं.
Tejaswini Lonari Reveals Emotional Experience with Swami Samarth After Injury

Tejaswini Lonari Reveals Emotional Experience with Swami Samarth After Injury

esakal

Updated on

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. ती तिच्या साखरपुड्यामुळे चर्चेत आली आहे. ती लवकरच राजकीय नेते सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवनकर यांच्याशी लग्न करणार आहे. तिचे साखरपुड्यातील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. दरम्यान अशातच आता तेजस्विनीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने स्वामी समर्थांचा अनुभव सांगितला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com