'जखमा होण्याची कारणं वेगळी असली तरी...' तेजस्विनी पंडितची खास पोस्ट, म्हणाली...'आता ते सगळं...'
Tejaswini Pandit Emotional Instagram Post Yere Yere Paisa 3: अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने जुन्या मैत्रीच्या आठवणी शेअर केल्या आहेत. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय.
Tejaswini Pandit Emotional Instagram Post Yere Yere Paisa 3esakal