विजय देवरकोंडा, राणा दगुबत्ती यांच्यासह 29 सेलिब्रिटीजवर बेटिंग ॲप घोटाळ्याप्रकरणी ईडीने दाखल केला गुन्हा

ED Booked Charges 29 Celebrities Under Betting Scam : साऊथ इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रिटीजवर बेटिंग ॲप स्कॅम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.
ED Booked Charges 29 Celebrities Under Betting Scam
ED Booked Charges 29 Celebrities Under Betting Scam
Updated on

Entertainment News : बेटिंग ॲप घोटाळ्यात सहभागी असल्याच्या गुन्ह्याअंतर्गत अंमलबजावणी संचनालय (ईडी) ने 29 हुन अधिक सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश राज, मंचू लक्ष्मी, विजय देवरकोंडा, राणा दगुबत्ती अशा अनेक सेलिब्रिटींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीचा खटला हैदराबाद सायबराबाद पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरवर आधारित आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com