

Tere Naam Movie Re Released
esakal
Bollywood News : २००३ साली प्रदर्शित झालेला सलमान खानचा ‘तेरे नाम’ हा त्या काळी खूप गाजलेला चित्रपट होता. सलमानने या चित्रपटात राधे ही भूमिका साकारली होती, तर मुख्य अभिनेत्रीचं पात्र भूमिका चावला हिने साकारलं होतं. १२ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर इतका गडद ठसा उमटवला होता. हा सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे.